Sunday, March 23, 2025 12:07:22 PM
प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. कबर परिसरात SRF पथक तैनात असून, दोन अधिकारी आणि 15 कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. तसेच, कबरीजवळ जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
Samruddhi Sawant
2025-03-17 11:50:32
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मिळाली होती. या धमकीने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.
Manasi Deshmukh
2025-02-21 17:20:21
नागपूरमधल्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी धमकीच्या मेलनंतर हॉटेलमध्ये थांबलेल्यांना बाहेर काढले अग्निशमक दल, पोलीस आणि बॉम्बनाशक पथक घटनास्थळी
2024-12-09 11:22:43
पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा पोलिसांना फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
2024-12-08 13:17:50
कांदा उत्पादक शेतकरी हा नेहमीच चिंतेत असतो. मात्र आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2024-12-02 11:11:16
रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट 8 दिवस बंद असणार आहे.
2024-12-02 10:38:38
नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
2024-12-02 10:14:03
दिन
घन्टा
मिनेट